PICS: श्रिया पिळगावकरचे ग्लॅमरस स्टाईल पाहून चाहते घायाळ, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 17:34 IST2022-04-15T17:34:28+5:302022-04-15T17:34:28+5:30

'मिर्झापूर' या वेबसिरीजमध्ये स्वीटी गुप्ताची भूमिका साकारणारी अभिनेत्री श्रिया पिळगावकर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. (फोटो इन्स्टाग्राम)
अलीकडेच श्रिया पिळगावकरने तिचे काही स्टायलिश फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
श्रिया पिळगावकर लवकरच Guilty Minds या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
श्रिया पिळगावकर अनेकदा तिचे फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करत असते. (फोटो इन्स्टाग्राम)
श्रिया पिळगावकरचे इंस्टाग्रामवर जवळपास 7 लाख फॉलोअर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
श्रिया पिळगावकरने फॅन चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)