PHOTOS: स्पेनमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय मौनी रॉय, शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 04:34 PM2024-06-14T16:34:53+5:302024-06-14T16:45:17+5:30

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय कायम चर्चेत असते.

सध्या मौनी रॉय स्पेनमध्ये क्वॉलिटी टाइम घालवत आहे.

व्हॅकेशनचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मौनीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

फोटोमध्ये मौनी ग्लॅमरस फिगर फ्लॉन्ट करताना दिसते आहे.

स्पेनमधील इजिबा टाउनमधील तिचे हे फोटो आहेत. फोटोंमध्ये मौनीने डोक्यावर मोठी टोपी घातलेली दिसत आहे.

या फोटोंमध्ये मौनी रॉय काळ्या टॉपसह ब्लॅक अँड व्हाइट स्कर्टमध्ये दिसली.

स्टायलिश गॉगलमध्ये मौनी रॉय खूपच हॉट दिसत आहे आणि चाहतेही तिच्या स्टाइलचे कौतुक करत आहेत.

मौनी रॉयने वेगवेगळ्या सिझलिंग पोज देताना दिसत आहे.

मौनी रॉयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर ती अलिकडेच प्रदर्शित झालेल्या अभिनेता इमरान हाश्मीच्या 'शोटाइम' सीरिजमध्ये दिसली होती.