Mouni roy looked glamorous photoshoot in backless dress see viral photos making headlines see pics
PICS: मौनी रॉयने बॅकलेस ड्रेसमध्ये केलं लेटेस्ट फोटोशूट, काही तासातच फोटो झाले व्हायरल By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 04:53 PM2021-04-30T16:53:51+5:302021-04-30T17:15:51+5:30Join usJoin usNext सोशल मीडियावर मौनी रॉयने ग्लॅमरस आणि स्टायलिश अदातून चाहत्यांना भुरळ पाडली आहे. (Photo Instagram) या फोटोंमध्ये मौनी ब्लॅक अँड व्हाईट ड्रेसमध्ये वेगवेगळ्या पोज देताना दिसतेय. (Photo Instagram) मौनी रॉयने मालिका नागिन आणि देवो के देव महादेवमधील भूमिकेसाठी ओळखली जाते. (Photo Instagram) मौनी रॉयचे इंस्टाग्रामवर 16.6 मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.(Photo Instagram) मौनी रॉयने करिअरची सुरूवात २००७ साली एकता कपूरचा शो क्यों सास भी कभी बहू थी मधून केली. (Photo Instagram) मौनी रॉय एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. मौनी कॉलेजच्या दिवसात कोरियोग्राफर म्हणून काम करत होती. (Photo Instagram) मौनी रॉयने जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटी दिल्लीमधून इंग्रजी ऑनर्स आणि जनसंचारमध्ये कोर्स केला आहे. त्यानंतर तिने टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पदार्पण केले. (Photo Instagram)टॅग्स :मौनी राॅयMouni Roy