ऋतिक रोशनची 'ही' मराठी अभिनेत्री देते बॉलिवूडमध्ये कतरिना करिनाला टक्कर, पाहा तिचे ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 16:14 IST2020-04-21T15:35:54+5:302020-04-21T16:14:32+5:30

त्याकाळात पॉकेटमनीसाठी थोडे जास्त पैसे मिळावे म्हणून ती लग्नात नवरीच्या हातावर मेहंदी काढायला जायची.

मृणाल ठाकूरने 'कुमकुम भाग्य में' या मालिकेत बुलबुलची भूमिका साकारली होती.

'सुपर 30'मध्ये तिने ऋतिक रोशनच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.

बाटला हॉऊसमध्ये जॉन अब्राहमसोबत ती दिसली होती

बॉलिवूडमध्ये आजपर्यंत अनेक मराठी अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाच्या जोरावर बी-टाऊनमधील अभिनेत्रींना टक्कर दिली आहे.

'मुझसे कुछ कहती... ये खामोशियाँ' या मालिकेतून मृणालने तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले.

मुळाची नागपूरची असलेल्या मृणालने रंगकर्मी, विट्टी दांडु, सुराज्य अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये तिने काम केले आहे.

मृणाल चर्चेत आली ती 'लव्ह सोनिया' या हिंदी सिनेमामुळे.

मृणालला चित्र काढणे, रंगवणे, मेहंदी काढणे या गोष्टींची मला फार आवड होती.

त्याकाळात पॉकेटमनीसाठी थोडे जास्त पैसे मिळावे म्हणून ती लग्नात नवरीच्या हातावर मेहंदी काढायला जायची.

मृणाल ठाकूर हिने आमिर खानच्या ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’मध्ये काम करण्यास नकार दिला होता.