'बिंदिया चमकेगी चूड़ी खनकेगी !', मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूरचे स्टायलिश फोटोशूट पाहून पडाल प्रेमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 18:46 IST2020-08-13T18:46:39+5:302020-08-13T18:46:39+5:30

अभिनेत्री मृणाल ठाकूर टेलिव्हिजन व बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
नुकतेच मृणाल ठाकूरने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
मालिका कुमकुम भाग्यमधून मृणालला लोकप्रियता मिळाली.
मृणाल ठाकूर बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत असते.
सोशल मीडियावर अभिनेत्री मृणाल ठाकूर सक्रीय आहे.
मृणाल ठाकूर सुपर 30 चित्रपटात हृतिक रोशनसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
बॉक्स ऑफिसवर सुपर 30 चित्रपटाने खूप चांगली कमाई केली होती.