Naagin fame mouni roy share shown new style black dress, see viral pics
PHOTO: ब्लॅक ड्रेसमध्ये 'नागिन' फेम मौनी रॉयचा नवा अवतार, दिसली ग्लॅमरस लूकमध्ये By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2020 08:00 AM2020-12-01T08:00:00+5:302020-12-01T08:00:02+5:30Join usJoin usNext टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री मौना रॉयचा जन्म 28 सप्टेंबर 1985 ला पश्चिम बंगालमधील कूच बिहार येथे झाला. (Photo Instagram) मौनी रॉयने दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया यूनिवर्सिटीमधून इंग्लिश ऑनर्स आणि पब्लिक रिशेनसचा कोर्स केला. त्यानंतर तिने टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पदार्पण केलं. (Photo Instagram) मौनी कॉलेजच्या दिवसात कोरिओग्राफर म्हणून काम केलं. (Photo Instagram) मौनीने छोट्या पडद्यावर नागिनमध्ये शिवन्या आणि देवो के देव महादेवमध्ये सतीची भूमिका साकारली आहे. (Photo Instagram) मौनी रॉयने 2007मध्ये एकता कपूरच्या सीरिअलमधून आपल्या करिअरच्या 'क्योंकि सास भी कभी बहू थी'मधून करिअरची सुरुवात केली. (Photo Instagram) गोल्ड चित्रपटात मौनी रॉयसोबत अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता. (Photo Instagram) आपल्या स्टाइल आणि ग्लॅमरस अदांमुळे मौनी रॉय चर्चेत असते. (Photo Instagram) फॅन फॉलोव्हिंगबद्दल सांगायचं तर मौनी रॉयचे 15.1मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram) टॅग्स :मौनी राॅयMouni Roy