जस्ट लुकिंग लाईक अ हॉट! तृप्ती डिमरीच्या घायाळ अदा! नव्या फोटोशूटने वेधले लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 07:44 PM2024-01-18T19:44:27+5:302024-01-18T19:57:56+5:30

तृप्ती डिमरीने तिच्या सौंदर्याने सर्वांनाच घायाळ केलं आहे.

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि बॉबी देओलच्या (Bobby Deol) 'अ‍ॅनिमल' (Animal) या चित्रपटातून आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri).

सध्या सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. चाहत्यांनी तृप्तीला नवीन नॅशनल क्रश म्हणून टॅग केलं आहे.

सोशल मीडियावर तिची मोठी फॅन फॉलोविंग असून वेगवेगळ्या पोस्टच्या मध्यमातून ती सतत चाहत्यांच्या संपर्कात असते.

नुकतंच तिने पिवळ्या रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये मनमोहक फोटोशूट केलं आहे.

तिने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अभिनेत्रीने शेअर केलेल्या किलर स्टाईलमधील फोटोंनी सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला आहे.

या लूकमध्ये ती अतिशय हॉट दिसत आहे.

तृप्तीचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे.

तृप्ती लवकरच विकी कौशल सोबत आगामी सिनेमात झळकणार आहे.

तसेच तृप्तीची रणबीर कपुरच्या आगामी 'अॅनिमल' सिनेमातही वर्णी लागली आहे.