निया शर्माने केली सारा अली खानची कॉपी, सेम टु सेम ड्रेसमध्ये केले फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 16:01 IST2021-04-02T15:46:00+5:302021-04-02T16:01:25+5:30
Nia sharma's recent clicks are been loved by fans, अगदी तीच्यासारखा ड्रेस परिधान करत नियानेही फोटाशूट केले आहे.या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसतेय.

नियाचा फॅशन सेन्स चांगला आहे, यात काहीही वाद नाही. तिचे आऊटफिट पाहून अनेकदा तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो. पण त्यापेक्षा अधिक तिच्यावर कॉपी केल्याचा आरोपही लागतो.
नियाचा फॅशन सेन्स चांगला आहे, यात काहीही वाद नाही. तिचे आऊटफिट पाहून अनेकदा तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो. पण त्यापेक्षा अधिक तिच्यावर कॉपी केल्याचा आरोपही लागतो.
नुकतेच साराने निळ्या रंगाच्या डिझायनर गाऊनमध्ये नवं फोटोशूट केलं होत. नेहमीप्रमाणे या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती.
अगदी तीच्यासारखा ड्रेस परिधान करत नियानेही फोटाशूट केले आहे.या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसतेय.
नियाचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. निळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये गोर्जीयस दिसत आहे.
नियाचे सोशल मीडियावर प्रचंड मोठे फॅन फॉलॉइंग आहे.इंस्टाग्रामवर १६.३ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.
तिचे काही निवडक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.तिचे फोटो पाहून चाहते तिच्या या फोटोंचे कौतुक करताना दिसले तर काही तिच्यावर टीका करताना बघायला मिळत आहे.
सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांशी कनेक्ट होते.
त्यामुळे नवीन फोटो तिने चाहत्यांसह शेअर केले. अनेकांनी तिचे कौतुक तर केले पण दुसरीकडे कॉपीकॅट म्हणूनही तिची मस्करी करताना दिसतायेत.
टेलिव्हिजन सेन्सेशन निया शर्माला अनेक वेळा तिच्या फॅशन एक्सपेरिमेंटविषयी ट्रोल केले जाते.नियाला या गोष्टींनी काहीच फरक पडत नसल्या