Love In The Air! प्रियंका चोप्राने नवरा निक जोनसला केले किस, पहा त्यांचे रोमँटिक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 06:08 PM2020-07-20T18:08:00+5:302020-07-20T18:08:00+5:30

प्रियंका चोप्राने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला.

प्रियंका चोप्राने 18 जुलैला वाढदिवस साजरा केला.

या निमित्ताने प्रियंकाचा नवरा निक जोनसने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत मेसेजदेखील शेअर केला आहे.

या पोस्टला उत्तर देत प्रियंका चोप्राने पोस्ट लिहून नवरा निक जोनासचे आभार मानले.

सोशल मीडियावर प्रियंका व निकच्या चाहत्यांना हा फोटो खूप भावला आहे.

या फोटोवर चाहत्यांचा कमेंट्स व लाइक्सवर वर्षाव होतो आहे.

प्रियंकाने बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपले स्थान निर्माण केले आहे.

2018 साली प्रियंका व निकने लग्न करून चाहत्यांना सुखद धक्का दिला होता.