IN PICS चिरंजीवीची भाची निहारिका कोनिडेला आणि चैतन्यच्या ग्रॅँड डेस्टिनेशन व्हेडिंगचे पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 10:32 IST2020-12-11T07:00:00+5:302020-12-11T10:32:51+5:30

साऊथमधील अभिनेत्री निहारिका कोनिडेला अलीकडेच उदयपूरध्ये विवाह बंधनात अडकली. (Photo Instagram)
या लग्नाला तेलुगू सिने इंडस्ट्रीतील सर्वच मोठे स्टार पोहोचले आहेत. (Photo Instagram)
निहारिका आणि चैतन्य यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. (Photo Instagram)
लेकीच्या लग्नाता निहारिका कोनिडेलाचे वडील आणि तेलगू अभिनेता नागा बाबू खूप भावूक झाले होते. (Photo Instagram)
निहारिका आणि चैतन्य यांचे लग्न उदयपूरमधीस उदय विलास पॅलेसमध्ये आलिशान पद्धतीने झाले. (Photo Instagram)
निहारिका आणि चैतन्य दोघेही लग्नाच्या फोटोंमध्ये खूप आनंंदी दिसत आहेत. (Photo Instagram)
निहारिकाच्या हळदी, मेंहदी आणि संगीत सेरेमनीचे फोटोदेखील सोशल मीडियावर ट्रेंड होतहोते. (Photo Instagram)
तेलगू सुपरस्टार चिरंजीवी आपल्या भाचीच्या लग्नाला संपूर्ण कुटुंबासह उपस्थित होते. (Photo Instagram)