नोरा फतेहीने ब्लॅक ड्रेसमधील शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 17:44 IST2020-04-17T17:44:42+5:302020-04-17T17:44:42+5:30

लॉकडाउनमुळे सगळे कलाकार घरात कैद आहेत.

नोरा फतेहीने नुकतेच इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत नोरा खूप स्टायलिश दिसते आहे.

नोरा फतेहीचा जन्म कनाडामध्ये झाला आहे.

नोरा फतेहीने आपल्या करियरची सुरूवात मॉडेल व डान्सर म्हणून केली होती.

इस समय नोरा फतेही अपने ग्लैमरस अंदाज से लाखों फैंस के दिलों पर राज कर रही हैं। (Photo: Instagram)

नुकतीच नोरा स्ट्रीट डान्सर थ्रीडी चित्रपटात झळकली होती.

इंस्टाग्रामवर नोराचे 12.1 मिलियन फॉलोव्हर्स आहेत.