तापसी पन्नूपासून शनाया आणि करिश्मा कपूरने शेअर केले जुने फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 18:04 IST2020-04-09T17:41:16+5:302020-04-09T18:04:05+5:30
तापसी पन्नूपासून शनाया आणि करिश्मा कपूरने शेअर केले जुने फोटो

कोरोनामुळे सगळेच कलाकार क्वारंटाईन झाले आहेत. त्यामुळे सर्व कलाकार सोशल मीडियावर जुने फोटो शेअर करत आहेत. नुकताच तापसी पन्नूने तिच्या शालेय जीवनातील फोटो शेअर केला आहे.
अशाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे ज्यात सेलिब्रेटी पार्टी करताना दिसत आहेत.
अभिनेता संजय कपूरची पत्नी महदिपने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे.
संजय कपूरच्या या फोटोत हृतिक रोशनची पत्नी सुजैन खानदेखील दिसते आहे.
या पार्टीत शाहरूखची पत्नी गौरी खानदेखील मस्ती करताना पहायला मिळते आहे.
या फोटोत हृतिक रोशनची एक्स पत्नी सुजैन खानसोबत काही बॉलिवूडचे सेलिब्रेटी पहायला मिळत आहेत.
करीश्मा कपूरने सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. त्यात करीना कपूरदेखील दिसते आहे.