केवळ फोटोशूटसाठी कृष्णा श्रॉफने पार केल्या मर्यादा, पाहून तुम्हीही व्हाल आवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 16:42 IST2021-11-24T16:26:57+5:302021-11-24T16:42:55+5:30
टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ सिनेमात झळकत नसली तरी तिची लोकप्रियता कोण्या अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. सतत काही ना काही कारणामुळे ती चर्चेत असते.

कृष्णा श्रॉफ पुन्हा चर्चेत आली आहे.
सोशल मीडियावर सध्या तिचाच बोलबाला असल्याचे पाहायला मिळत आहे.
नुकतेच तिने तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंवरच चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
पुन्हा एकदा बोल्ड लूक शेअर करत सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे.
पहिल्यांदाच तिने असे फोटोशूट केले असे नाही.
यापूर्वीही तिने बोल्ड फोटोशूट करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
अनेकदा तिला ट्रोलही केले जाते.पण ट्रोलिंगचा तिला अजिबात फरक पडत नाही.