बाबो..! सनी लिओनीने कॅलेंडरसाठी केलं न्यूड फोटोशूट, फोटोने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 19:11 IST2021-06-15T19:02:31+5:302021-06-15T19:11:40+5:30
सनी लिओनीने डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी न्यूड फोटोशूट केले आहे.

सनी लिओनीने डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी न्यूड फोटोशूट केले आहे.
डब्बू रत्नानीच्या २०२१ कॅलेंडरसाठी सनी लिओनी हे फोटोशूट केल्याची माहिती मिळते आहे. या फोटोमध्ये ती एका मोठ्या टोपीच्या मागे आपले शरीर झाकताना दिसत आहे.
सनी लिओनीचा हा फोटो चाहत्यांना खूप भावला आहे.
सनी लिओनीच्या या फोटोला आतापर्यंत १८ लाखांहून जास्त लाइक्स मिळाले आहेत.
सनी लिओनी बऱ्याचदा बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत येत असते.
सनी लिओनी व्यतिरिक्त अभिनेत्री विद्या बालन आणि तारा सुतारिया यांनीही फोटो शूट केले आहे. विद्या बालन या फोटोत ब्लॅक आणि ब्लॉऊन रंगाच्या हाय-थाई स्लिट गाऊनमध्ये दिसत आहे. तिच्याही फोटोला अनेकांनी लाईक्स आणि कमेंट केल्या आहेत.
सनी लिओनीने आपल्या करिअरची सुरूवात जिस्म २मधून केली होती.
सनी लिओनीने बॉलिवूडमधील बऱ्याच सिनेमात काम केले आहे. वन नाइट स्टॅण्ड, रागिनी एमएमएस या चित्रपटांचा समावेश आहे.
सनीने हिंदीसोबतच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे.
सनी लिओनी सध्या मुंबईत आहे.
सनी लिओनीची फोटो बऱ्याचदा व्हायरल होताना दिसतात.
सनी लिओनीचे इंस्टाग्रामवर ४६ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.