परिणीती चोप्राने शिमरी ब्लॅक ट्रान्सपरंट साडीत केलं फोटोशूट, फॅन्स म्हणाले- Gorgeous

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 07:52 PM2022-05-09T19:52:57+5:302022-05-09T19:52:57+5:30

बॉलिवूडची चुलबूली गर्ल म्हणून आपण जिला ओळखतो अशी अभिनेत्री परिणीती चोप्रा. ती कायमच तिच्या स्टाईल स्टेटमेंटसमुळे चर्चेत असते. (Photo Instagram)

प्रियांका चोप्राची चुलत बहीण असलेल्या परिणीतीने स्वबळावर बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. परिणीतीने 'लेडीज वर्सेस रिकी बहल' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (Photo Instagram)

'इश्कजादे', 'शुद्ध देसी रोमांस', 'डेश्यूम', 'मेरी प्यारी बिंदू', 'हंसी तो फसी' या चित्रपटांमधून तिने तिच्या अभिनयाचे कौशल्य दाखवले. (Photo Instagram)

या अलीकडील फोटोंमध्ये परिणीती चोप्रा खूपच सुंदर दिसत आहे. शिमर साडीमध्ये तिने एकापेक्षा एक किलर पोज दिल्या आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

परिणीतीची गणना बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये केली जाते.परिणीती चोप्राचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. (Photo Instagram)

सोशल मीडियावर परिणीती चोप्राचे चाहते तिच्या फोटोंवर कमेंट करताना दिसत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)