PHOTOS: नोरा फतेहीच्या ग्लॅमरस अदा पाहून चाहते झाले क्रेझी, पहा तिचे स्टनिंग फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2020 20:39 IST2020-10-08T20:09:03+5:302020-10-08T20:39:09+5:30
नोरा फतेहीच्या ग्लॅमरस फोटोंची सोशल मीडियावर होतेय चर्चा

नोरा फतेहीने नुकतेच इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोत नोरा खूप ग्लॅमरस अंदाजात दिसते आहे.(फोटो: इंस्टाग्राम)
नोरा आपल्या डान्ससाठी ओळखली जाते. (फोटो: इंस्टाग्राम)
सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर नोराचे लाखो चाहते आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
नोरा फतेहीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर जवळपास १७.५ मिलिअन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
नोरा फतेहीचा जन्म कॅनडामध्ये झाला. (फोटो: इंस्टाग्राम)
नोरा फतेही शेवटची स्ट्रीट डान्सर थ्रीडी मध्ये झळकली होती. (फोटो: इंस्टाग्राम)