Photos: करीना कपूरच्या घरच्या पार्टीला सेलेब्सनी लावली हजेरी, करिश्मा कपूर, सोहा अली खान व कुणाल खेमूसोबत दिसले हे कलाकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 22:00 IST2018-11-21T22:00:00+5:302018-11-21T22:00:00+5:30

नुकतेच करीना कपूरच्या घरी पार्टीचे आयोजन केले होते. त्यात बॉलिवूडमधील बरेचसे सितारे पाहायला मिळाले. यावेळी डॅशिंग अंदाजात करीना कपूरची बहिण करिश्मा कपूर दिसली.
कुणाल खेमू पत्नी सोहा अली खानसोबत पार्टीत हजर होता.
या पार्टीत रणविजय सिंगदेखील दिसला.
अमृता अरोरा देखील उपस्थित होती
करण जोहरदेखील डॅशिंग अंदाजात पाहायला मिळाला.