ना अभिनेत्री, ना मॉडेल, तरीही सोशल मीडियावर टायगर श्रॉफच्या बहिणीची चर्चा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 19:36 IST2021-03-10T19:24:47+5:302021-03-10T19:36:32+5:30

Krishna Shroff Hot Pics: नुकतेच कृष्णा श्रॉफने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वर्कआऊट करतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोंमुळे कृष्णा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

कृष्णा श्रॉफ चित्रपटसृष्टीपासून लांब असली तरी सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असते.

नेहमीच नवीन नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

काही दिवसांपूर्वी कृष्णाचं बॉयफ्रेंड एबन हायम्स सोबत ब्रेकअपमुळे चर्चेत होती.

तसेच ती नेहमी तिच्या हॉट फोटोंमुळे सोशल मीडियावर सा-यांचे लक्ष वेधून घेत असते.

कृष्णाचे बिकीनी फोटो सोशल मीडियावर धुमाकुळ घालत असतात.

जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा कायम पडद्यामागे राहणे पसंत करते.

कृष्णा श्रॉफ सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे.

जगभरातील चाहते कृष्णाच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट करत असतात.

कृष्णा फिटनेस फ्रिक आहे. नित्यनियमाने वर्कआऊट करताना दिसते.

कृष्णा आपल्या फिटनेसकडे नेहमी लक्ष देत असते.