Piyush Jain Kanpur raid: How did the Income Tax detect a burglary in the house of a perfume trader in Kanpur? The whole story will come out from the movie, the name will be Raid-2
Piyush Jain Kanpur raid: इन्कम टॅक्सने कसे शोधले कानपूरमधील अत्तर व्यापाऱ्याच्या घरातील घबाड? चित्रपटातून समोर येणार संपूर्ण कहाणी, नाव असेल रेड-२
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 05:04 PM2021-12-29T17:04:49+5:302021-12-29T17:11:00+5:30
Piyush Jain Kanpur raid: उत्तर प्रदेशमधील अत्तर व्यावसायित पीयूष जैन यांच्या निवसस्थानी छापा टाकून प्राप्तिकर विभागाने कोट्यवधीच्या रोख रकमेसह सोनेनाणे आणि अन्य उंची वस्तू जप्त केल्या होत्या. या कारवाईवर आधारित चित्रपट काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. चित्रपट निर्माते कुमार मंगत पाठक यांनी या चित्रपटाची घोषणा केली असून, या चित्रपटाचे नाव Raid-2 असेल. पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली.