Alaya Furniturewala Photos: पूजा बेदीच्या लेक अलाया फर्निचरवालाने फ्लॉन्ट केली टोन्ड बॉडी, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 17:00 IST2022-08-04T17:00:50+5:302022-08-04T17:00:50+5:30

अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी अलाया फर्निचरवालाने पुन्हा एकदा तिच्या फोटोंमुळे इंटरनेटवर चर्चेत आली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
अलाया फर्निचरवाला (Alaya Furniturewala)सध्या मालदीवमध्ये आहे आणि तिथले अनेक फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.(फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये अलाया तिची टोन्ड बॉडी फ्लॉंट करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
अलाया सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिच्या बिनधास्त इमेजसाठी ओळखली जाते. (फोटो: इंस्टाग्राम)
अलायाने बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या 'जवानी जानेमन' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (फोटो: इंस्टाग्राम)
अलाया लवकरच कार्तिक आर्यनसोबत 'फ्रेडी' चित्रपटात दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
(फोटो: इंस्टाग्राम)