पूजा बेदीची लेक अलाया फर्नीचरवालाने शेअर केले बिकनीतले बोल्ड फोटो, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 17:22 IST2022-06-21T17:14:45+5:302022-06-21T17:22:47+5:30

Alaya Furniturewala: पूजा बेदीची लेक अलाया फर्नीचरवाला बऱ्याचदा बोल्ड फोटोंमुळे चर्चेत येत असते.

बॉलिवूड अभिनेत्री पूजा बेदीची लेक अलाया फर्नीचरवाला खूप ग्लॅमरस आणि बोल्ड दिसते.

ग्लॅमरच्या बाबतीत ती तिची आई अलाया फर्नीचरवालालादेखील टक्कर देते.

अलाया फर्नीचरवाला बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत येत असते.

नुकतेच अलाया फर्नीचरवाला हिने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत अलाया रेड अँड ब्लॅक बिकनीत पूल साइडला बसून पोझ देताना दिसत आहे.

अलायाच्या या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते आहे.

अलायाने २०२० साली सैफ अली खानसोबत जवानी जानेमन चित्रपटातून पदार्पण केले होते.

यानंतर अलाया रणबीर कपूर आणि आलिया भटसोबत 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये झळकणार आहे.