बाबो..! प्रियंका चोप्राने ब्लॅक नेट ट्रान्सपरेंट ड्रेसमध्ये केले फोटोशूट, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 08:51 PM2021-12-18T20:51:06+5:302021-12-18T20:51:06+5:30

देसी गर्ल प्रियंका चोप्रा पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने नुकतेच ब्लॅक ट्रान्सपरेंट ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोत प्रियंका चोप्रा ब्लॅक नेट ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

काही तासांतच प्रियंका चोप्राच्या या फोटोंवर जवळपास १.२ मिलियन लाइक्स आले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटो शेअर करत प्रियंका चोप्राने म्हटले की, मॅट्रिक्सचे शूटिंग रॅपअॅप झाले. (फोटो: इंस्टाग्राम)

आता लवकरच प्रियंका चोप्रा मॅट्रिक्स चित्रपटात दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर प्रियंका चोप्राचे ७१.६ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)