राधिका मदनने शेअर केले समुद्र किनाऱ्याचे फोटो, बोल्ड अदांतून वेधले चाहत्यांचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 13:23 IST2021-04-09T13:23:29+5:302021-04-09T13:23:29+5:30

बॉलिवूड अभिनेत्री राधिका मदनने सोशल मीडियावर ग्लॅमरस लूक शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
राधिका मदनने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती समुद्र किनारी कूल अंदाजात दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
सोशल मीडियावर राधिका मदनच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
आतापर्यंत राधिका मदनने लेटेस्ट फोटोंवर जवळपास २ लाखांहून जास्त लाइक्स आले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
करिअरबद्दल सांगायचे तर राधिका मदनचा चित्रपट अंग्रेजी मीडियमला प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
तसेच पटाखा चित्रपटातील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
इंस्टाग्रामवर राधिका मदनचे २.७ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)