'Ragini MMS' फेम अभिनेत्रीच्या अदा पाहून व्हाल क्लीन बोल्ड, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 17:56 IST2020-04-20T17:56:53+5:302020-04-20T17:56:53+5:30

छोट्या पडद्यावरून आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात करणारी करिश्मा शर्मा ग्लॅमरस फोटोंमुळे नेहमी चर्चेत असते.

सध्या कोरोना व्हायरसमुळे करिश्मा शर्मा घरातच आहे.

यादरम्यान करिश्मा शर्मा सोशल मीडियावर जुने फोटो एकानंतर एक शेअर करत असते.

पवित्र रिश्ता मालिकेतून करिश्मा शर्माने अभिनय कारकीर्दीची सुरूवात केली होती.

ती रागिनी एमएमएस रिटर्नमध्ये बोल्ड अंदाजात पहायला मिळाली. त्यामुळे ती चर्चेत आली होती.

हम आणि फिक्सर वेबसीरिजमध्ये करिश्मा पहायला मिळाली.

करिश्मा शर्मा कपिल शर्मा शोमध्ये देखील पहायला मिळाली.

करिश्मा चांगल्या अभिनेत्रीसोबत एक उत्तम डान्सरदेखील आहे.