Rakhi Sawant : राखी सावंत प्रेग्नेंट?; म्हणाली, "सिंगल मदर झाली तरी मी शेवटच्या श्वासापर्यंत आदिलवर प्रेम करेन"
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 12:47 PM2023-01-13T12:47:06+5:302023-01-13T13:04:25+5:30
Rakhi Sawant : राखी सावंतने एका लेटेस्ट मुलाखतीत प्रेग्नेंसी आणि सिंगल मदर असण्याबद्दल सांगितले आहे.