Raksha Bandhan 2020: सारा इब्राहिमसोबत हे आहेत बॉलिवूडमधील प्रसिद्ध भाऊ-बहिण, पहा त्यांचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 15:39 IST2020-08-03T15:39:16+5:302020-08-03T15:39:16+5:30

सारा अली खान व इब्राहिम अली खानची जोडी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. नेहमी दोघे फोटो व व्हिडिओ शेअर करत असते.
अभिषेक बच्चन व श्वेता बच्चन नंदा या भावा बहिणीची केमिस्ट्री खूप छान असून बॉलिवूडमध्ये आवडते भाऊ बहिण आहेत.
रणबीर कपूर व रिद्धिमा कपूर साहनीदेखील बॉलिवूडमधील चर्चित भावंडं आहेत. नुकतेच रक्षा बंधन निमित्त रिद्धिमा कपूर साहनीने भाऊ रणबीर कपूरसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
टायगर श्रॉफ व कृष्णा श्रॉफ बॉलिवूड जगतातील प्रसिद्ध चेहरा आहेत.
दोघेही फिटनेस फ्रीक आहेत आणि नेहमी सोशल मीडियावर फोटो शेअर करत असतात.
सैफ अली खानने आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांची मनं जिंकली आहेत. तर त्याची बहिण सोहा अली खानदेखील बॉलिवूडमधील ओळखीचा चेहरा आहे. पण सोहा बॉलिवूडमध्ये जास्त कमाल दाखवू शकली नाही.