क्लिनिकबाहेर पापाराझींना पाहुन Ranbir Kapoor ची सटकली, वाचा नेमके काय घडलं By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 02:51 PM 2021-04-13T14:51:55+5:30 2021-04-13T15:05:57+5:30
Ranbir Kapoor Spotted : रणबीर कपूर त्याच्या फिल्मी करिअप्रमाणे त्याच्या खाजगी आयुष्यात सुरु असलेल्या प्रत्येक हालचाली टिपण्यात पापाराझींना आणि पाहण्यात प्रेक्षकांनासुध्दा प्रचंड उत्सुकता असते. रणबीर कपूर डॉक्टरांना भेटण्यासाठी एका क्लिनिकमध्ये गेला होता.
पण तो पोहोचण्यापूर्वी पापाराझी तिथे हजर होते.
रणबीरला पाहून पापाराझींचे कॅमेरे सरसावले आणि हे सगळे बघून रणबीरची चांगलीच सटकली.
यावेळी त्याची पूर्णपणे बदललेली स्टाईल पाहायला मिळाली.
पापाराझींना रणबीर कपूरचा संताप सहन करावा लागला.
रणबीर कपूरलाही कोरोनाची लागण झाली होती.
आता तो पूर्णपणे बरा झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून आलियासह त्याचे अफेअर असल्याच्या चर्चा रंगातात.
त्यामुळे ते दोघे जिथे जातात तिथे मीडियाचे कॅमे-या त्यांना टिपण्यासाठी सज्ज असतात.
दोघेही लग्न करणार असल्याचेही बोलले जाते.