'माझ्या नव-याची बायको' फेम रेवती रिअल लाईफ मध्येही आहे तितकीच बोल्ड आणि ग्लॅमरस.. पाहाल तर चकित व्हाल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 14:28 IST2020-03-24T12:43:57+5:302020-03-24T14:28:48+5:30

श्वेता मेहंदळे

'माझ्या नव-याची बायको' ही मालिका छोट्या पडद्यावर अत्यंत कमी वेळात लोकप्रिय ठरली. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांच्या मनात घर करण्यात यशस्वी ठरली

राधिकाला तिच्या अडचणीच्या काळात मदत करणारी तिची मैत्रीण रेवती म्हणजेच 'श्वेता मेहंदळे'

श्वेता मेहंदळे म्हणजेच रेवती रिअल लाईफमध्ये आहे हॉट अँड बोल्ड

श्वेताला मॉर्डन रहायला आवडतं

अभिनेत्री श्वेता मेहंदळे मीडियावर सोशल मीडियावर बरीच एक्टिव्ह असते

सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्ससोबत संपर्कात असते

श्वेताचे तितकेच सुंदर आणि ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत

इन्स्टाग्रामवर तिचे फोटो ग्लॅमरस असण्यासह तितकेच घायाळ करणारे आहेत.

'माझ्या नव-याची बायको' या मालिकेआधी विविध मालिका आणि सिनेमांमध्ये श्वेतानं अभिनय केला आहे

'नायक', 'या गोजिरवाण्या घरात', 'असावा सुंदर स्वप्नांचा बंगला' या मालिकांमध्ये श्वेतानं भूमिका साकारल्या आहेत.

याशिवाय 'धूम 2 धमाल', 'पाच नार एक बेजार', 'सगळं करुन भागलं', 'असा मी तसा मी', 'जावईबापू जिंदाबाद' अशा सिनेमांमध्येही श्वेताने आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे.

श्वेताची दिलखेचक अदांवर कोणीही फिदा होइल असेच हे फोटो आहेत

श्वेता मेहंदळे ही अभिनेता राहुल मेहंदळे याची पत्नी आहे

'या गोजिरवाण्या घरात' या मालिकेत राहुल आणि श्वेता एकत्र झळकले होते.