वयाच्या ४१ व्या वर्षी रिया सेनने केलं बोल्ड फोटोशूट; अल्पावधीत फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 17:25 IST2022-05-05T17:22:30+5:302022-05-05T17:25:18+5:30
Riya sen: रियाचा कलाविश्वातील वावर जरी कमी झाला असला तरीदेखील ती सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.

स्टाइल चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रिया सेन.
उत्तम अभिनयाच्या जोरावर रियाने एकेकाळी कलाविश्वात तिचं स्थान निर्माण केलं होतं. मात्र, आता तिचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे.
रियाचा कलाविश्वातील वावर जरी कमी झाला असला तरीदेखील ती सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
अलिकडेच रियाने एक बोल्ड फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.
वयाच्या ४१ व्या वर्षी रियाने हे फोटोशूट केलं आहे.
या फोटोमध्ये रियाने व्हाइट कलरची ब्रालेट परिधान केली आहे.
सध्या सोशल मीडियावर तिच्या या फोटोंची चर्चा सुरु आहे.
रिया सोशल मीडियावर कायम तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते.
रियाने शेअर केलेला ग्लॅमरस फोटो