Riya Sen Photos: इंस्टाग्रामवर रिया सेनच्या बोल्ड फोटोंनी माजवली खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 17:29 IST2020-05-30T17:29:08+5:302020-05-30T17:29:08+5:30

बॉलिवूड अभिनेत्री रिया सेन लॉकडाउनमुळे सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे.
रिया सेनने नुकतेच तिचे ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
सोशल मीडियावर तिच्या बोल्ड फोटोंंची सगळीकडे चर्चा होताना दिसते आहे.
रिया सध्या सोशल मीडियावर तिच्या अॅपचा प्रचार करताना दिसते. त्यामुळे तिने हे फोटो शेअर केले आहेत.
रिया सेन एक भारतीय अभिनेत्री व मॉडेल आहे. तिने तिच्या करियरची सुरूवात 1991 साली चित्रपट विषकन्यामधून बालकलाकार म्हणून केली आहे.
तिला स्टाइल सिनेमातून लोकप्रियता मिळाली.
तिने हिंगलिश, इंकार बीट्स, शादी नं 1 या चित्रपटांशिवाय मल्याळम सिनेमातही काम केले आहे.
वयाच्या 16 व्या वर्षात रियाने फाल्गुनी पाठकच्या म्युझिक अल्बममध्ये काम केले होते. याद पिया की आने लगीमधील रिया आजही लोकांच्या लक्षात आहे.