'काही नाही फक्त एक्सपेरिमेन्ट...' म्हणत बिग बॉस विजेती रुबीला दिलैकने केलं नागिन लूकमधलं फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 17:44 IST2022-03-02T17:44:15+5:302022-03-02T17:44:15+5:30

टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैक सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे ग्लॅमरस फोटो तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
रुबिना दिलैकने तिच्या लेटेस्ट फोटोशूटमधील फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये रुबिना दिलैक नागिन लूकमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला असून तिने गोल्डन रंगाचे दागिने घातले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
हे फोटोशूट शेअर करताना रुबीनाने लिहिले- काही नाही फक्त एक्सपेरिमेन्ट
वर्क फ्रंटबाबत बोलायचे झाले तर ती लवकरच 'अर्ध' चित्रपटात दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)