'सेक्रेड गेम्स' फेम राजश्री देशपांडेने केलं फोटोशूट, किलर लूक पाहून चाहते झाले थक्क, See Pics
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 18:14 IST2022-03-08T18:14:01+5:302022-03-08T18:14:01+5:30

अभिनेत्री राजश्री देशपांडे 'सेक्रेड गेम्स' या वेबसिरीजमधील तिच्या रोमँटिक सीन्समुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
अभिनेत्री राजश्री देशपांडे खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
राजश्री देशपांडे सोशल मीडियावर सर्वात जास्त सक्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
नुकतेच राजश्री देशपांडेने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोशूटमध्ये राजश्री देशपांडे ब्लॅक गाऊनमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
राजश्री देशपांडेने बॉलिवूडमध्ये 'तलाश', 'किक', 'सेक्सी दुर्गा', 'मॉम' आणि 'कॉलर बॉम्ब' असे अनेक चित्रपट केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
कोणतीही स्टाईल आणि फॅशन राजेश्रीच्या सौंदर्याला चारचाँद लावते. (फोटो: इंस्टाग्राम)