सलमान खानच्या कुटुंबियांतील या दोघांचे फोटो सोशल मीडियावर झालेत व्हायरल, पाहा कोण आहेत हे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 15:20 IST2020-04-27T15:19:00+5:302020-04-27T15:20:02+5:30

सलमान खानचा भाचा आहिल आणि भाची अयात यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

सलमान सध्या पनवेल येथील त्याच्या फार्म हाऊसवर असून त्याचा भाचा आणि भाची त्याच्यासोबतच आहेत.

आहिल आणि अयातचे अनेक फोटो त्यांची आई अर्पिता खान आणि वडील आयुष शर्मा सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.

आहिल आणि अयातचे फोटो सलमानच्या फॅन्सना प्रचंड आवडत असून ते दोघेही खूपच क्यूट असल्याचे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत आहेत.

आहिल आणि अयात हे सलमानचे दोघेही लाडके असून सलमानच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर देखील आपल्याला त्यांचे फोटो पाहायला मिळतात.

या फोटोत आहिल आणि आयात सोबत त्यांचे वडील आयुष शर्मा देखील दिसत आहे.