जाळीदार टॉपमध्ये Sara Ali Khan नं केलं फोटोशूट, फोटोंनी वाढवलं इंटरनेटचं तापमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 16:11 IST2022-01-10T16:04:04+5:302022-01-10T16:11:55+5:30

सारा अली खान (Sara Ali Khan)चे ग्लॅमरस फोटो चर्चेत आले आहेत.

सारा अली खान (Sara Ali Khan)ने सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटोशूट शेअर केले आहे.

या फोटोशूटमध्ये सारा अली खानने व्हाइट रंगाच्या जाळीदार टॉपमध्ये दिसते आहे.

सारा अली खानच्या या टॉपमधील फोटोंनी इंटरनेटचे तापमान वाढवले आहे.

सारा अली खानच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

सारा अली खानचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

सारा अली खान बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

सारा अली खान नुकतीच अतरंगी रे चित्रपटात पाहायला मिळाली.

या चित्रपटातील सारा अली खानचे चका चक साँग खूपच हिट ठरले आहे.