स्टाइल मैं रेहने का ! लाल रंगाच्या सुटमध्ये दिसला साराचा स्टायलिश अंदाज, किंमतही आहे इतके लाख By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2020 06:00 AM 2020-12-01T06:00:00+5:30 2020-12-01T06:00:00+5:30
प्रत्येकाचा फॅशन फंडा वेगवेगळा असतो. प्रत्येकाची आपली स्टाईल असते. त्याचरितीने साराचीही एक वेगळी स्टाईल आहे. आगामी कुली नं-१ सिनेमाच्या प्रमोशनसाठी महागड्या ड्रेसमध्ये दिल्या पोजवर पोज. साराचे नवीन स्टायलिस फोटो समोर आले आहेत.
डिझायनर लाल रंगाचा आकर्षक सूटमध्ये तिचे सौंदर्यही खुलून गेले आहे.
फॅशन आणि स्टाईलमध्ये बदल आणि प्रयोग ती करत असते.
आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच जास्त सजग असते.
सोशल मीडियावर सारा नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.
साराने परिधान केलेल्या या ड्रेसची किंमत 1,32,371 रुपये इतकी आहे.
तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.
नुसते जॅकेटच 83,655 इतके महाग आहे तर ट्राउजर 48,716 रूपये इतके आहे.
लवकरच सारा वरून धवनसह 'कुली नं-१' मध्ये झळकणार आहे.
सध्या याच सिनेमाच्या प्रमोशनमध्ये सारा बिझी आहे.