मलंगच्या सक्सेस पार्टीत मास्क घालून एंट्री केली 'या' सुपरस्टारने
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 18:09 IST2020-03-14T17:53:58+5:302020-03-14T18:09:10+5:30

मलंग चित्रपटातील दिशा पटानीच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते.
वत्सल सेठ आणि इशिता दत्ता स्टायलिश अंदाजात या पार्टीत दिसले.
आदित्य रॉय कपूरने मलंग या चित्रपटात एक वेगळी भूमिका साकारली आहे.
अमृता खानविलकर मलंग या चित्रपटात कुणाल खेमूच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली आहे.
मलंग या चित्रपटात अनिल कपूरने खूप चांगला अभिनय केला असून या पार्टीत तो चक्क मास्क घालून आला होता.
मलंग या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सुरीने केले आहे.
मोहित सुरीची पत्नी अभिनेत्री उदिता गोस्वामी ग्लॅमरस अंदाजात दिसली.
मलंग या चित्रपटात कुणाल खेमू एका हटक्या भूमिकेत दिसला आहे.