SEE PICS : आयुष शर्मा व सई मांजरेकरच्या प्रेमाची ‘पतंगबाजी’,पाहताच पडाल प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 15:25 IST2020-03-17T15:18:22+5:302020-03-17T15:25:00+5:30

सलमानसोबत नाही आता सलमानच्या जावयासोबत सईचा रोमान्स

सलमान खानचा जावई आयुष शर्मा आणि महेश मांजरेकरांनी लेक सई मांजरेकर यांचे ‘मांझा’ हे सिंगल रिलीज झाले आहे.

नुकतेच याचे मोशन पोस्टर रिलीज झाले होते. यानंतर चाहते या गाण्याची उत्सुकतेने प्रतीक्षा करत होते.

विशाल मिश्राने गायलेले हे रोमॅन्टि गाणे आधीच युट्यूबवर आहे.

दिल्लीत या गाण्याचे शूटींग झाले.

या गाण्यातील आयुष व सईचा रोमान्स बघण्यासारखा आहे.

गाण्याचे बोलही तितकेच रोमॅन्टिक आहेत.

सई व आयुष या गाण्याच्या निमित्ताने पहिल्यांदा एकत्र दिसत आहेत.

सध्या सई व आयुषचे हे गाणे धुमाकूळ घालतेय.

पंतगबाजीतून रोमान्स ही थीम चाहत्यांना प्रचंड भावली आहे.

लवकरच आयुष शर्मा ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार आहे. यात तो गँगस्टरच्या भूमिकेत दिसेल.