Shahid Kapoor : "मला माफ करा..."; लेकीच्या जन्मानंतर शाहिद कपूर प्रचंड घाबरला, झाली होती 'अशी' अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 01:29 PM2024-02-26T13:29:33+5:302024-02-26T14:09:58+5:30
Shahid Kapoor : शाहिद कपूरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे की, मुलगी मीशाच्या जन्मावेळी तो खूप जास्त घाबरला होता.