IN PICS: जाणून घ्या कोण आहे कंगनासोबत थलाइवीमध्ये झळकणारी ही ग्लॅमरस अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 01:30 IST2021-03-27T07:00:00+5:302021-03-27T01:30:03+5:30

अभिनेत्री शामना कासिम साऊथमधली प्रसिद्ध अभिनेत्रीची आहे. (Photo Instagram)

लवकरच शामना कासिम बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा सिनेमा ‘थलाइवी’मध्ये दिसणार आहे. (Photo Instagram)

अभिनेत्री शामना कासिम ही केरळमध्ये राहणारी असून तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.(Photo Instagram)