Shanaya Kapoor Photos: ब्लॅक ड्रेसमध्ये शनाया कपूर दिसली खूप ग्लॅमरस, पहा व्हायरल फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2021 19:53 IST2021-11-20T19:53:54+5:302021-11-20T19:53:54+5:30

बॉलिवूड अभिनेता संजय कपूरची लेक शनाया कपूरने सोशल मीडियावर फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
शनाया कपूर या फोटोशूटमध्ये ब्लॅक ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
सोशल मीडियावर स्टारकिड शनाया कपूर खूप प्रसिद्ध आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
शनाया कपूर सोशल मीडियावर ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
लवकरच शनाया कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
शनाया कपूर अभिनेता संजय कपूर आणि महीप कपूर यांची कन्या आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
शनाया कपूरचे इंस्टाग्रामवर १ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)