संजय कपूरची लेक शनाया पुन्हा एकदा बोल्ड फोटोंमुळे आली चर्चेत, बिकनीतले तिचे फोटो होतायेत व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 16:33 IST2022-03-23T16:33:51+5:302022-03-23T16:33:51+5:30
Shanaya Kapoor: शनाया कपूरच्या बिकनीतल्या बोल्ड फोटोंची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.

संजय कपूरची लेक शनाया कपूरने सोशल मीडियावर तिचे पूलमधील फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
शनाया कपूर पूलमध्ये टू पीस ब्लू बिकनीत पाहायला मिळते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
संजय कपूरची लेक शनाया कपूर नेहमी लूक्समुळे चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
लवकरच शनाया कपूर बॉलिवूडमध्ये बेधडक चित्रपटातून पदार्पण करणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
शनाया कपूर आगामी चित्रपट आणि स्टायलिश लूकमुळे चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
शनायाने फोटो शेअर करत लिहिले की, अॅक्वा बेबी.