जिममध्ये घाम गाळताना दिसली शनाया कपूर, तिचे ग्लॅमरस फोटो होतायेत व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 22:14 IST2021-08-18T22:14:36+5:302021-08-18T22:14:36+5:30

शनाया कपूर बॉलिवूड अभिनेता संजय कपूरची लेक आहे. (फोटो इंस्टाग्राम)
नुकतेच सोशल मीडियावर शनाया कपूरने जिम लूक शेअर केला. (फोटो इंस्टाग्राम)
सोशल मीडियावर शनाया कपूर खूप एक्टिव्ह आहे. (फोटो इंस्टाग्राम)
इंस्टाग्रामवर शनाया कपूर नेहमी स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (फोटो इंस्टाग्राम)
नुकतेच शनाया कपूरने तिचा डान्स व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. (फोटो इंस्टाग्राम)
इंस्टाग्रामवर शनाया कपूरचे ८ लाख १३ हजार फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
शनाया कपूरचा जन्म ३ नोव्हेंबर, १९९९ ला मुंबईत झाला. (फोटो इंस्टाग्राम)