बॉलिवूडमध्ये येण्याआधीच कपूर खानदानची ही लेक आहे चर्चेत, पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 15:21 IST2020-03-19T14:18:38+5:302020-03-19T15:21:40+5:30
करण जोहर शनायाला लॉन्च करणार, अशी चर्चा आहे.

अभिनेता संजय कपूर याची लाडाची लेक शनाया कपूरच्या डेब्यूची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे.
आपली फॅशन, स्टाईल याबाबत शनाया बरीच सजग असते. कुठेही बाहेर जाताना आपली ड्रेसिंग स्टाईल, फॅशन याची शनाया विशेष खबरदारी घेते.
बॉलीवूडचे इव्हेंट्स, पार्ट्या आणि पुरस्कार सोहळ्यांमध्ये शनाया पाहायला मिळते.
तिचा सोशल मीडियावर फॅन फोलोविंग प्रचंड आहे.
शनायाच्या ग्लॅमरस अंदाज पाहून सारेच तिच्यावर फिदा होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
तिचा हा अंदाज, अदा आणि सौंदर्य पाहून वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत शनाया कपूरसुद्धा लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार हे मात्र नक्की.
करण जोहर शनायाला लॉन्च करणार, अशी चर्चा आहे.
हिरोईन म्हणून डेब्यू करण्यापूर्वी अस्टिस्टंट डायरेक्टर म्हणून शनायाने डेब्यू केलाय.
शनायाला अभिनेत्री बनायचे आहे. पण त्यापूर्वी अॅक्टिंगच्या दुनियेतील सर्व बारकावे शिकण्याकडे तिचा कल आहे.
आपली चुलत बहीण जान्हवी कपूरचा 'गुंजन सक्सेना' सिनेमाची ती अस्टिस्टंट डायरेक्टर आहे.