ट्रान्सपरेंट ड्रेसमध्ये शेफाली जरीवालाने केलं फोटोशूट, फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 19:03 IST2022-06-28T19:03:08+5:302022-06-28T19:03:08+5:30
Shefali Jariwala : शेफाली जरीवालाचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.

'कांटा लगा' गर्ल शेफाली जरीवाला कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
शेफाली सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचा लेटेस्ट लुक चाहत्यांसोबत शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
अलीकडेच शेफालीने तिच्या बोल्ड लूकचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये शेफालीने व्हाईट रंगाचा पारदर्शक शॉर्ट ड्रेस घातला आहे, ज्यामध्ये ती खूपच स्टायलिश दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
शेफालीचे हे फोटो नवीन नसून तिने त्यांचे जुने फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
शेफाली अनेकदा इन्स्टाग्रामवर तिच्या बोल्ड अवताराने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.(फोटो: इंस्टाग्राम)