तुम्हाला माहिती आहे का?, सोनाक्षी सिन्हा अभिनयात पदार्पण करण्याआधी बॉलिवूडच्या हिरोईनसाठी करायची काम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 06:40 PM2022-02-07T18:40:22+5:302022-02-07T18:40:22+5:30

सोनाक्षी सिन्हाने एका मॅगझीनसाठी फॅशन फोटोशूट केले आहे. तिचे काही फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

व्हाइट कलरच्या ले टॉपमध्ये सोनाक्षी खूपच सुंदर दिसत आहे, यासोबत तिने ब्लू डेनिम्स परिधान केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सोनाक्षी सिन्हा बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. (Photo Instagram)

सोनाक्षी सिन्हाने करिअरची सुरूवात कॉश्च्युम डिझायनर म्हणून केली होती. (Photo Instagram)

सोनाक्षीने दबंग सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (Photo Instagram)

2019 मध्ये आलेल्या दबंग 3 चित्रपटगृहांमध्ये सोनाचा शेवटचा रिलीज झाला होता. (फोटो: इंस्टाग्राम)