सोनल चौहानने शेअर केले ग्लॅमरस फोटो, गोव्यात दिसली व्हॅकेशन एन्जॉय करताना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2021 17:01 IST2021-01-09T17:01:10+5:302021-01-09T17:01:10+5:30

अभिनेत्री सोनल चौहानने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये सोनल चौहानने पिंक आणि व्हाइट बिकनी घातली असून त्यात ती खूप ग्लॅमरस दिसते आहे.
अभिनेत्री सोनल चौहान गोव्यात समुद्र किनारी मस्ती करताना दिसली.
सोनल चौहानने हे फोटो शेअर करत लिहिले की, जर तुम्ही खोल भागाशी घाबरत नसाल तर माझ्यासोबत या.
सोनल चौहान एक मॉडेल, अभिनेत्री आणि पार्श्वगायिका आहे. तिने हिंदी चित्रपटाशिवाय तेलगू चित्रपटात काम केले आहे.
सोनल चौहानचा जन्म १६ मे, १९८५ साली न्यू दिल्लीत झाला होता. तिने दिल्ली युनिव्हर्सिटीतील गार्गी कॉलेजमधील फिलोसॉफी ऑनर्समध्ये डिग्री प्राप्त केली.
सोनल चौहानने हिमेश रेशमियांच्या अल्बममधून करिअरची सुरूवात केली. सोनल चौहानने मुकेश भटचा चित्रपट जन्नतमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
सोनल चौहान सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. तिचे इंस्टाग्रामवर ३.२ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.