बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यासाठी ही स्टार किड Ready, पहा तिचे ग्लॅमरस Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 16:36 IST2019-01-29T16:32:16+5:302019-01-29T16:36:28+5:30

भोजपूरी सुपरस्टार रवि किशनची मुलगी रीवा किशन लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

रीवा तिचे हॉट अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

रीवाचा स्टाइलिश अंदाज तिच्या चाहत्यांना भावतो आहे.

रीवाच्या पदार्पणाकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.

आतापासून रीवाची खूप प्रशंसा होत आहे.

आता ती पद्मिनी कोल्हापुरेच्या मुलाबरोबर बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.

रीवाच्या चित्रपटाबद्दल व भूमिकेबद्दल जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.

ती तिच्या स्टाइलसाठी खूप ओळखली जाते.

रीवा आपल्या अभिनयातून प्रेक्षकांना कितपत भुरळ पाडेल, हे पाहणे कमालीचे ठरेल.