सैफच्या पतौडी पॅलेसच्या चारही बाजूने झळकतो नवाबी लूक, उगाच ८०० कोटी किंमत सांगतात का लोक!
By अमित इंगोले | Published: October 20, 2020 04:47 PM2020-10-20T16:47:03+5:302020-10-20T17:01:06+5:30
पतौडी पॅलेस परत मिळवण्यासाठी सैफ अली खानला मोठी रक्कम चुकवावी लागली. कारण नीमराना हॉटेलला हे घर भाड्याने देण्यात आलं होतं.