लॉकडाऊनदरम्यान भारत सोडून अमेरिकेत गेलेली सनी लिओनीने दिले स्पष्टीकरण,म्हणाली.... By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 07:18 PM 2020-06-04T19:18:33+5:30 2020-06-04T19:42:20+5:30
करोनामुळं सगळेच अडकले आहेत. मी आणि माझे कुटुंबिय सध्या लॉस एंजिलिस येथील बंगल्यात आहोत. आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरळीत होताच भारतात परतणार असल्याचं सनीनं यावेळी सांगितलं. करोनामुळं सगळेच अडकले आहेत. मी आणि माझे कुटुंबिय सध्या लॉस एंजिलिस येथील बंगल्यात आहोत.
आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरळीत होताच भारतात परतणार असल्याचं सनीनं यावेळी सांगितलं.
डॅनिअलच्या आई-वडिलांसाठी अमेरिकेत येण्याचा निर्णय घ्यावा लागला. कोरोनाकाळात त्यांना एकटे सोडणे योग्य नसल्यामुळे आम्ही तातडीने अमेरिकेत आलो.
कोरोनाकाळात भारत सोडून अमेरिकेत येणे इतके सोप्पे नव्हते.
केवळ डॅनिअलच्या आई-वडिलांसाठी अमेरिकेत येण्याचा निर्णय घ्यावा लागला.
.करोना व्हायरसपासून वाचण्यासाठी माझ्या मुलांच्या दृष्टीनं अमेरिका सुरक्षित आहे, त्यामुळं आम्ही इथं आलो आहोत असं तिनं इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करून सांगितलं होतं.
कोरोनाव्हायरसच्या साथीच्या पार्श्वभूमीवर सनी लिओनी पती डॅनियल वेबर आणि तिन्ही मुले निशा, नूह आणि आशेरसोबत लॉस एंजिलिसमध्ये निघून गेली होती.
जिथून परदेशातू लोक भारतात येण्यासाठी प्रयत्न करत होते तिथे लॉकडाऊन असतानाही सनी लिओनी अमेरिकेत गेल्यानं तिच्यावर अनेकानी टीका केली.