टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफने शेअर केला ब्लॅक अँड रेड टू पीसमधील फोटो, चाहत्यांची उडाली झोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 15:40 IST2021-02-18T15:40:57+5:302021-02-18T15:40:57+5:30

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफने पुन्हा एकदा ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
यावेळी कृष्णा श्रॉफने लाल आणि काऴ्या रंगाच्या बिकनीतील फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
कृष्णा श्रॉफ बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येते. (फोटो: इंस्टाग्राम)
फोटोशूटमध्ये कृष्णा टॅटू फ्लॉन्ट करताना दिसते. (फोटो: इंस्टाग्राम)
काही दिवसांपूर्वी कृष्णा श्रॉफने मिरर सेल्फी शेअर केला होता. (फोटो: इंस्टाग्राम)
कृष्णा श्रॉफ सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. (फोटो: इंस्टाग्राम)